Sociology, asked by maheshwari4039, 1 year ago

जोड्या लावा:
स्तंभ अ
१. गुरुकुल
२. संवाद कौमुदी
३. मुलींची शाळा
४. बुद्ध अँड हीज धम्म
५. राधानगरी धरण

स्तंभ ब
अ) डॉ. आंबेडकर
ब) महात्मा जोतीबा फुले
क) आर्य समाज
ड) राजर्षी शाहूमहाराज
ई) राजा राममोहन रॉय
फ) ब्राह्मो समाज
ग) वेदांत शाळा

Answers

Answered by srishti6492
2

my san is weak. sorry

Answered by halamadrid
1

१. गुरुकुल - वेदांत शाळा.

२.संवाद कौमुदी- राजा राममोहन रॉय

◆संवाद कौमुदी राजा राममोहन रॉय यांनी सुरु केलेले बंगाली वृत्तपत्र होते.

◆या वृत्तपतत्राची सुरुवात वर्ष १८१९ मध्ये झाली होती.

३. मुलींची शाळा -महात्मा जोतीबा फुले

◆महात्मा फुले यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले सोबत मुलींसाठी १८४८ मध्ये,पहिली शाळा सुरु केली होती.

४.बुद्ध अँड हीज धम्म - डॉ.आंबेडकर

◆बुद्ध अँड हीज धम्म डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले ग्रंथ आहे.

◆हे ग्रंथ बुद्धांच्या जीवनावर आणि बौद्ध धर्मावर आधारित आहे.

५. राधानगरी धरण - राजर्षी शाहू महाराज

◆राधानगरी धरण महाराष्ट्रातील भोगावती नदीवर बांधलेले आहे.

◆राधानगरी धरणाचे बाँधकाम वर्ष १९०७ मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी सुरु केले होते.

Similar questions