India Languages, asked by amitabhdas7563, 1 month ago

जागेपणी पाहिलेली स्वप्नेच खरी होतात या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा

Answers

Answered by ap9335217
326

Answer:

जेव्हा आपण जागेपणी स्वप्न पाहतो तेव्हा ते आपलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संपत नाही पण झोपेत पाहिलेले स्वप्न पूर्ण होण्याआधीच संपत स्वप्नात पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण मेहनत करत नाही पण जागेपणी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यासाठी लागणाऱ्या मेहनतीचे, जिद्दीची आणि चिकाटीची आपल्याला जाणीव असते त्यामुळे जागेपणी पाहिलेली स्वप्न खरी होतात.

Similar questions