History, asked by vaishalishende093, 1 month ago

जागतिक प्रमाणवेळ व 180° रेखावृत्तावरील प्रमाणवेळ यांमध्ये किती वेळाचा फरक आहे?​

Answers

Answered by ghodechorsamiksha
3

Answer:

भारताची प्रमाण-वेळ ही वेळ जागतिक समन्वित वेळेपेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरीता हा फरक कायम असतो. ही वेळ प्रयागराज वेधशाळेत मोजली जाते. इतर देशांप्रमाणे ॠतूनुसार या वेळेत बदल केला जात नाही. पण १९४१-४५च्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी असा बदल करण्यात आला होता.

भारतीय प्रमाणवेळ

ही वेळ ८२.५° पूर्व या रेखांशावर असलेली स्थानिक वेळ आहे. प्रयागराज शहराजवळील मिर्झापूर गावाच्या पश्चिमेला हा रेखांश आहे. मिर्झापूर आणि इंग्लंडमधील रॉयल ऑब्झरव्हेटरी (ग्रीनविच) यांच्या वेळांत रेखांशानुसार साडेपाच तासाचा फरक आहे. राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा दिल्ली येथे आधुनिक उपकरणांचा वापर करून अधिकृत वेळ मोजली जाते. पूर्वी हे काम कुलाबा वेधशाळा करीत असे.

१५ एप्रिल २००६ पासून श्रीलंकेने भारतीय प्रमाणवेळ वापरणे सुरू केले. पाकिस्तानची प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळेपेक्षा अर्धा तास अलीकडची आहे

Answered by roopa2000
1

Answer:

साडेपाच तास म्हणजे पाच तास तीस मिनिटांचा फरक आहे.

Explanation:

श्रीलंकेने 15 एप्रिल 2006 पासून भारतीय प्रमाणवेळ वापरण्यास सुरुवात केली. पाकिस्तानी प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळेपेक्षा अर्धा तास उशिरा आहे

भारतीय प्रमाण वेळ ग्रीनविच मीन टाइमपेक्षा 5 तास 30 मिनिटे पुढे आहे.

  • भारतीय प्रमाणवेळ जागतिक प्रमाण वेळेच्या पुढे आहे. भारतातील प्रमाण वेळ ही प्रयागराज या वेधशाळेत नुसार गृहीत धरण्यात आलेले आहे.
  • संपूर्ण वर्षभर हे प्रमाण वेळ सारखीच मानण्यात येते. जागतिक प्रमाण वेळ या पेक्षा भारताची प्रमाण वेळ ५ तास ३०मिनिटे पुढे आहे.
  • जागतिक प्रमाणवेळ ही ग्रीनवीच या इंग्लंड मधील शहराजवळील असणाऱ्या रेखांशानुसार मानली जाते. तर त्याच्या पूर्वेला ८२.५° पूर्व रेखावृत्तावर प्रयागराज जवळ मिर्झापूर येथे असणाऱ्या रेखांशानुसार भारताची प्रमाण वेळ मानली जाते.

दिल्ली मध्ये असलेल्या वेधशाळेने नुसार मात्र वेळ ठरवली जात असते.

know more about it

https://brainly.in/question/8341353

https://brainly.in/question/36505968

Similar questions