India Languages, asked by minubhagat325, 1 month ago

३) या शीलाताई आहेत. त्या बस कंडक्टर आहेत. त्यांना त्यांच्या कामाविषयी तीन प्रश्न (3गुण विचार. ते बाजूला दिलेल्या जागेत लिही.​

Answers

Answered by morerohit208
0

Explanation:

१) महिला बस कंडक्टर होण्याची तुम्हाला लहानपणापासूनच इच्छा होती का?

२) महिला बस कंडक्टर होण्याची तुम्हाला कोणापासून प्रेरणा मिळाली?

३) महिला बस कंडक्टरची संख्या फार कमी प्रमाणात आहे तर महिलांनी सहभागी होण्यासाठी तुम्ही काय कराल?

आणि please follow and like करा

Similar questions