जागतिक तपमान वाढीसाठी जबाबदार हरितगृह वायू आहे
Answers
Answered by
1
Answer:
हरितगृह वायूंचे उत्सर्जन
पृथ्वीवर यापूर्वीही अनेकवेळा जागतिक तापमान वाढ झाली होती. ... त्या वेळेसची तापमानवाढ ही पूर्णतः नैसर्गिक कारणांमुळे झाली होती व त्याही वेळेस पृथ्वीच्या वातावरणात आमूलाग्र बदल झाले होते. सध्याची तापमानवाढ ही पूर्णतः मानवनिर्मित असून मुख्यत्वे [[हरितगृह वायू परिणाम|हरितगृह वायू परिणामामुळे होत आहे.
Similar questions