Geography, asked by jeyanthisomu8087, 7 days ago

जागतिक वसुंधरा दिन म्हणजे काय ? तो कशासाठी साजरा करतात ?

Answers

Answered by patilkirti602
2

वसुंधरा दिन हा पर्यावरणविषयक कार्यक्रमांना पाठबळ देण्याचा पाया आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या सार्वजनिक वचनबद्धतेला पुन्हा एकदा संजीवनी मिळते. हा दिन साजरा करण्यामुळे जगभर व्यापक वैविध्यपूर्ण कार्यक्रम आणि उपक्रम राबवण्यासाठी सामाजिक चालना मिळते. वसुंधरा दिन हा जगातील सर्वाधिक मोठा कार्यक्रम आहे.

  • I hope this will help you
Similar questions