English, asked by suryawanshisuchitra7, 7 months ago

जाहिरात लेखन " भातुकली " मातीची भांडी बनिवण्याचे एक मेव ठिकाण दुकानाची जाहिरात करा ​

Answers

Answered by Riyarajput14
9

Answer:

खुश खबर !खुश खबर!

आपल्या इते लवकरच उघडत आहे,"भातुकली"

भांडी बनिवण्याचे एक मेव ठिकाण. लहान मोठी सवॆ प्रकारची भांडी उपलब्ध तीपण तुमच्या मनाची.

! मग विचार नका करू लवकर या!

Similar questions