जाहिरात लेखन गणेश उत्सव
Answers
Answered by
2
Explanation:
____गणेशोत्सव 2021
आमचे येथे श्री वेबमास्तरांच्या कृपेने व अॅडमिनदादांच्या आशीर्वादाने शके १९३०, भाद्रपद शुद्ध चतुर्थीस श्री. गजाननाचे आगमन होत आहे.
तरी या निमित्त होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमास येण्याचे सर्व _____करांना आग्रहाचे आमंत्रण.
वरील विनंतीस मान देऊन सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार अगत्याने येण्याचे करावे.. स्थळ: "मायबोली.कॉम"
तारीख: ११ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर
वेळ: सकाळपासून
Similar questions