English, asked by felfela8499, 1 year ago

जाहिरात लेखन प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आली आहे तुम्ही वर्तमानपत्राच्या कागदाच्या पिशव्या बनवून विकने ठरली आहे तसेच अन्य प्रकारच्या कागदा पासून ही पिशव्या बनवणार आहात या पिशव्यांची जाहिरात तयार करा

Answers

Answered by halamadrid
148

Answer:

"आली प्लास्टिकवर बंदी,तर वापरा आता कागदी व कापडी पिशवी"!!!

अनेक प्रकारच्या पिशव्या मिळण्याचे एकमात्र ठिकाण,

"रश्मी बॅग डेपो"

आमच्या येथे विविध रंगाच्या,डिज़ाइनच्या कापड़ी पिशव्या,वर्तमानपत्रापासून तयार केलेल्या आकर्षक रंगाच्या पिशव्या,तसेच विविध प्रकारच्या पर्स,हैंडबैग मिळतील.

२ पिशवींच्या खरेदीवर एक पिशवी मोफत.

दिवाळीच्या निमित्ताने मिळवा खास सूट!!!

"प्लास्टिक पिशवी वापरणे टाळा आणि पर्यावरणाला वाचवा"

तर लवकरात लवकर आमच्या दुकानाला भेट द्या!!

दूरध्वनी क्रमांक:९००२६८२४९१

पत्ता: ए. एल.जोशी मार्ग,शिवाजी पुतळ्याजवळ,ठाणे(पू)

Explanation:

Answered by dawrungvikas83
26

Answer:

प्लास्टिक बंदी विषयावर जाहिरात लिहा

Similar questions