जाहिरात लेखन (दिवाळी धमाका ऑफर) वरील विषयावर आकर्षक जाहिरात तयार करा
please answer fast friends
Answers
Answered by
2
दिवाळी धमाका ऑफरवर जाहिरात.
Explanation:
- सुवर्णसंधी!सुवर्णसंधी!सुवर्णसंधी!
- श्रीहरी सारीस मध्ये,
- दिवाळी सणानिमित्त बंपर दिवाळी धमाका ऑफर!!!
- आमच्या दुकानात कांजीवरम सिल्क, पैठणी, कॉटन, टिशू सिल्क, बनारसी, जॉर्जेट, शिफॉन, चंदेरी सिल्क सगळ्या साड्या उपलब्ध आहेत.
- आमच्याकडे डिज़ाइनर व लेटस्ट प्रकारच्या साड्या मिळतील.
- ३ साड्या खरेदी केल्यास एक साडी फ्री!
- ₹५९९९ पर्यंत खरेदी केल्यास १०% पर्यंत सूट!
- ऑफर १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर पर्यंत!
- तर माता भगिनींनो लवकरात लवकर आमच्या दुकानात या आणि या दिवाळी धमाका ऑफरचा आनंद लुटा!!!
- पत्ता: रजनी टॉवर, पहिला मजला, स्टेशन रोड, घाटकोपर(पश्चिम)
- संपर्क: ९०९०७८६५५६
Similar questions