Hindi, asked by mukeshmudvath, 1 year ago

जाहिरातलेखन ०६

खालील शब्दांच्या माध्यमातून एक आकर्षक जाहिरात तयार करा.

l विद्यानिधी प्रकाशन, लातूर l भव्य पुस्तक प्रदर्शन व विक्री

l २५ डिसें.२०१८ ते१ जाने.२०१९ l १० टक्के सवलतीत

l टाऊन हॉल मैदान नागपूर l ग्राहकांचेसमाधान

Answers

Answered by AbsorbingMan
31

                                      ग्राहकांचेसमाधान

                        विद्यानिधी प्रकाशन, लातूर

                        भव्य पुस्तक प्रदर्शन व विक्री

               

         २५ डिसें.२०१८ ते१ जाने.२०१९  

                                                     १० टक्के सवलतीत  

          * टाऊन हॉल मैदान नागपूर

Disclaimer - You may add images and sign like % , SALE etc.

Answered by halamadrid
41

■■ पुस्तक प्रदर्शनावर जाहिरात■■

खुशखबर!खुशखबर!खुशखबर!

'पुस्तकप्रेमींसाठी एक मोठी खुशखबर,आता तुमच्या शहरात येत आहे',

■■'भव्य पुस्तक प्रदर्शन आणि विक्री'■■

◆ या प्रदर्शनात २५०० हून जास्त पुस्तके उपलब्ध असणार आहेत.

◆ वेगवेगळ्या विषयांवर, भाषांवर आधारित पुस्तके, ई- बुक्स, ऑडियो बुक्स,विविध लेखकाची पुस्तके तुम्हाला इथे पाहायला मिळतील.

◆ प्रदर्शनासोबत विक्री सुद्धा.

★ कोणत्याही पुस्तकाच्या खरेदीवर १०% पर्यंत सवलत!!

★ प्रवेश विनामूल्य!!

●●" एकदा तरी या पुस्तक प्रदर्शनाला भेट द्या, तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल!"

●वेळ - सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत.

● ठिकाण - टाऊन हॉल, डी. सी.टी मैदान, नागपूर.

● दिनांक- २५ डिसेंबर २०१८ ते १ जानेवारी २०१९

Similar questions