Science, asked by prashashwitha7242, 1 year ago

जेलीफिश या प्राण्याबरोबर संफर्क आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो.

Answers

Answered by gadakhsanket
17
★ उत्तर - जेलिफिश हा प्राणी निडारिया प्राणीसंघातील आहे.यांच्या मुखाभोवती दंशपेशींयुक्त शुंडके असतात.शुंडकाचा उपयोग भक्ष पकडण्यासाठी होतो. तर दंशपेशी भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंत:क्षेपण करतात.त्यांचा उपयोग त्यांच्या संरक्षणासाठी होतो.जेव्हा जेलीफिश प्राण्याबरोबर संपर्क आल्यास ते दंशपेशीतील विष आपल्या शरीरात सोडतात म्हणून आपल्या शरीराचा दाह होतो.
ह्या प्राण्यांच्या शरीराचा आकार दंडाकृती किंवा छत्रीच्या आकारासारखा असतो.हे बहुतेक समुद्रात आढळतात.काही मोजके प्राणी गोड्या पाण्यात आढळतात. यांचे शरीर अरिय सममित आणि द्विस्तरीय असते.

धन्यवाद...
Similar questions