History, asked by srushtiushan, 1 month ago

४) जिल्हापरिषदेची कार्ये स्पष्ट करा.​

Answers

Answered by maithiliybirajdar
10

Answer:

महिलांच्या आणि बालकांच्या कल्याणाचे कार्यक्रम किंवा प्रकल्प. मागासवर्गासाठी संस्कार केंद्र, सामूहिक करमणुकीची केंद्रे आणि सामूहिक सभागृहे... । औषधे खरेदी करण्यासाठी व्यक्तींना वित्तीय सहाय्य देणे आणि स्वेच्छा संस्थाना त्यांनी वैद्यकीय मदत देण्यासाठी अनुदाने देणे . पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची तरतूद करणे .

Similar questions