जिल्हपरिशदेची कामे स्पष्ट करा
Answers
Answered by
1
Answer:
प्रत्येक जिल्हाकरिता अध्यक्ष व परिषदेचे सदस्य यांची मिळून एक कार्यकारिणी स्थापन करण्यात येते, तिला जिल्हा परिषद असे म्हणतात.
माध्यमिक शाळांची स्थापना, व्यवस्थापन, त्या चालविणे, त्यांची तपासणी करणे, आणि त्यांना भेटी देणे, खाजगी माध्यमिक शाळांची अनुदाने व कर्जे याबाबत केवळ शिफारस करणे आणि शिक्षण संचालकांची मंजुरी मिळाल्यानंतर त्यांचे वाटप करणे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या संबंधित विद्याथ्र्यास कर्जे व शिष्यवृत्ती देणे.
Similar questions