History, asked by Rushikeshkonkati03, 1 day ago

जालियनवाला बागेत गोळीबाराचा आदेश देणारा अधिकारी कोण होता❔​

Answers

Answered by mrx550x
0

Answer:

सैफुद्दीन किचलू व डॉ. सत्यपाल यांचा पुढाकार होता. जनमानसावर प्रभाव असणाऱ्या या स्थानिक नेत्यांना १० एप्रिल रोजी अटक करून अमृतसर बाहेर नेण्यात आले.

Answered by HEARTLESSBANDI
0

Explanation:

जनरल डायर यांनी जालियनवाला बागेत उपस्थित 25 ते 30 हजार लोकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. ... जनरल डायर यांचा जन्म भारतातच झाला होता.

Similar questions