(२) २६ जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन
म्हणून का साजरा करतो?
Answers
Answered by
24
Explanation:
- 26 जानेवरी 1950 रोजी आपण भारतीय संविधानाचा स्विकार केला.आणि त्याची आटवन म्हणून आपण तेव्हापासून तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.
- प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता.
- 26 जानेवरी 1950 रोजी भारतीय संविधानाचा स्विकार करून आपण प्रजेची सत्ता स्थापन केली असे मानले जाते.
Similar questions