जुन्या कपड्यांचे काय काय बनवता येईल, असे तुम्हाला वाटते?
Answers
Answered by
2
Answer:
जुन्या साड्यांचे, टी-शर्ट किंवा इतर कपड्यांचे योग्य प्रमाणात तुकडे करून ट्रेंडी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मास्क तयार करू शकता. सध्या बाजारात किंवा ऑनलाइन एकसारखे दिसणारे मास्क उपलब्ध आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या रंगांच्या कपड्याचा वापर करून छान ट्रेंडी आणि वापरण्यास सोयीचे मास्क घरीचं तयार करू शकता
Answered by
1
Answer:
जुन्या कपड्यांचे या गोष्टी बनवता येईल:-
- रुमाल
- पिशवी
- पांघरून
Similar questions