Hindi, asked by ImranKhanSRKIAN, 2 months ago

जाणकार वाचक या नात्याने व्यवस्थापकाला स्वतःसाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा​​

Answers

Answered by richitavermadpsv
21

Answer:

दिनांक: 14 ऑक्टोबर 2020

प्रति,

श्रीमान व्यवस्थापक महोदय,

शाळा ग्रंथालय,

सर्वोदय विद्यापीठ

नागपूर

माननीय वयवस्थापक

माझे नाव निलेश कामत आहे. मी दहावीच्या 'बी' वर्गात चा विद्यार्थी आहे. मला महात्मा गांधींचे आत्मकथा 'सत्याचे माझे प्रयोग' वाचायला हवा आहे. मी आपला विनंती करतो की कृपया मला पाँच दिवसांची पुस्तके उपलब्ध करायला साठी आदेश द्यया। जेणेकरुन मी त्यांचे जीवन वाचून महात्मा गांधींबद्दल अधिक जाणून घेऊ शकेन. पुस्तक वाचून लवकरात लवकर परत करण्याचा मी प्रयत्न करेन.

धन्यवाद,

आपला विनम्र,

निलेश कामत

सर्वोदय विद्यापीठ

नागपुर

Explanation:

आशा है कि यह आपके लिए उपयोगी है!

hope it's helpful to you!

Answered by shuhasaniverma
3

Answer:

उपरोक्त उत्तर सही है कृपया इसे दिमागी उत्तर के रूप में चिह्नित करें।

Similar questions