Sociology, asked by jangalegayatra, 3 months ago

ज्ञानेश्वरी चे दुसरे नाव काय​

Answers

Answered by VaishnaviChaudhari05
3

Answer:

भावार्थदीपिका

Explanation:

ज्ञानेश्वरी हा ज्ञानदेवांनी लिहिलेला ग्रंथ असून त्याचे दुसरे नाव भावार्थदीपिका आहे.

Similar questions