Hindi, asked by javed002, 1 month ago

जेव्हा मी जात चोरली होती या कथेचे कथाकारन कोन आहे​

Answers

Answered by prachi558
7

Explanation:

बाबुराव बागुल is this your answer

Answered by rajraaz85
4

Answer:

बाबुराव बागुल हे या कथेचे कथाकार आहेत.

Explanation:

बाबुराव बागूल यांनी समाजात होणाऱ्या भेदभावा विरुद्ध नेहमी आवाज उठवला. आपल्या मनातील आक्रोश स्पष्ट करण्यासाठी त्यांनी ही कथा लिहिली.

कथेतील नायक अस्पृश्य समाजातील असल्यामुळे शहरात आल्यानंतर त्याला राहायला घर मिळत नव्हते. नायकाने स्वतःची ओळख लपवली त्यामुळेच त्याला राहायला घर मिळाले. जर त्याने आपली स्वतःची खरी ओळख दाखवली असती तर त्याला शहरात घर मिळालेच नसते.

स्वतःची ओळख लपवण्यासाठी नायक कुणाशीही बोलत नाही अगदी काटेकोरपणे तो इतरांशी वागत असे. परंतु एके दिवशी त्याची खरी ओळख तेथील लोकांना कळल्यामुळे त्याला लोकांकडून खूप मारहाण होते.

कथाकार आपल्या कथेच्या माध्यमातून समाजात असणारा भेदभाव लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतात.

Similar questions