Geography, asked by Omkargamer151, 13 hours ago

*जेव्हा त्याने पहाटे लवकर उठून पाहिले की सूर्य पूर्वेकडून न उगवता "उत्तर आणि पूर्व दिशांच्या मधून” उगवत आहे. अवतरण चिन्हामध्ये दिलेल्या शब्दांसाठी कोणता योग्य पर्याय आहे?*

1️⃣ नैऋत्य कोण
2️⃣ ईशान्य कोण
3️⃣ वायव्य दिशा
4️⃣ आग्नेय दिशा​

Answers

Answered by divyatiwari9898
2

Answer:

2 ईशान्य कोण

Explanation:

तणढढतयथललवलज्ञब

Similar questions