जैविक विवितेचा हास व नाश टाळण्यासाठी कोणती संस्था स्थापन केली
Answers
Answered by
3
Answer:
ghjkgdssaadbnmnbbbvcc
Answered by
0
Answer:
महाराष्ट्र राज्य जैविक विविधता मंडळ, नागपूर
दिवसेंदिवस जैवविविधतेचा ऱ्हास होतांना दिसत आहे. त्याला कारणीभूत वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण ,वाढते प्रदूषण, जंगलतोड, शहरीकरण आणि बदलती जीवनशैली इत्यादी गोष्टी जबाबदार आहेत.
जैवविविधतेचा ऱ्हास व नाश टाळण्यासाठी भारत सरकारने महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य जैविक विविधता मंडळ नागपूर ची स्थापना केली.
जैविक विविधता मंडळ लोकांशी चर्चा करून काही नोंदी ठेवते. तसेच शेती विषयक, जैवविविधता, गावात घेतली जाणारी पिके, फळभाज्या, झाडे, इमारती, वन्य प्राणी, वनस्पती व अन्य नोंदी ठेवल्या जातात.
Similar questions