Science, asked by ronyk0609, 8 months ago

जीवाणूची लक्षणे लिहा ?​

Answers

Answered by Anonymous
6

Answer:

साधारणतः साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर सजीव सृष्टीची सुरुवात झाली असं वैज्ञानिकांचे मत आहे. तेव्हा पृथ्वीचा पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला होता. काही रासायनिक अभिक्रिया होऊन त्या पाण्यात जीवाणूंच्या रूपाने पेशी-पटलाने वेढलेला एक सूक्ष्म थेंब तयार झाला. जैविक उत्क्रांतीपूर्वी घडलेल्या या घटनेला रासायनिक उत्क्रांती असे म्हटले जाते.

साधारणतः साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर सजीव सृष्टीची सुरुवात झाली असं वैज्ञानिकांचे मत आहे. तेव्हा पृथ्वीचा पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला होता. काही रासायनिक अभिक्रिया होऊन त्या पाण्यात जीवाणूंच्या रूपाने पेशी-पटलाने वेढलेला एक सूक्ष्म थेंब तयार झाला. जैविक उत्क्रांतीपूर्वी घडलेल्या या घटनेला रासायनिक उत्क्रांती असे म्हटले जाते.हे जीवाणू ऑक्सिजन-विरहित वातावरणात होते. पृथ्वीवरील ऑक्सिजनचा मुख्य पुरवठा ज्या वनस्पतींपासून होतो त्या तयार झालेल्या नव्हत्या. म्हणून तेव्हा जे जीवाणू तयार झाले होते ते ऑक्सिजनविरहित वातावरणातील जीवाणू म्हणजे ऍनएरोबिक बॅक्टेरिया मानले जातात. अर्थातच ऑक्सिजन नसल्यामुळे पृथ्वीभोवती ओझोनचे वलय नव्हते म्हणून भरपूर ऊर्जेचं वहन करणारे अतिनील किरण म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट रेज पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करीत. म्हणून तेव्हा पृथ्वीवरील वातावरण आजच्या सारखे नव्हते. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा तग धरणारे हे जीवाणू एक्स्ट्रीमोफिलिक मानले जातात. सर्वप्रथम तयार झालेले जीवाणू असल्यामुळे त्यांना आर्किबॅक्टेरिया असे नाव दिले गेले.

साधारणतः साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर सजीव सृष्टीची सुरुवात झाली असं वैज्ञानिकांचे मत आहे. तेव्हा पृथ्वीचा पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला होता. काही रासायनिक अभिक्रिया होऊन त्या पाण्यात जीवाणूंच्या रूपाने पेशी-पटलाने वेढलेला एक सूक्ष्म थेंब तयार झाला. जैविक उत्क्रांतीपूर्वी घडलेल्या या घटनेला रासायनिक उत्क्रांती असे म्हटले जाते.हे जीवाणू ऑक्सिजन-विरहित वातावरणात होते. पृथ्वीवरील ऑक्सिजनचा मुख्य पुरवठा ज्या वनस्पतींपासून होतो त्या तयार झालेल्या नव्हत्या. म्हणून तेव्हा जे जीवाणू तयार झाले होते ते ऑक्सिजनविरहित वातावरणातील जीवाणू म्हणजे ऍनएरोबिक बॅक्टेरिया मानले जातात. अर्थातच ऑक्सिजन नसल्यामुळे पृथ्वीभोवती ओझोनचे वलय नव्हते म्हणून भरपूर ऊर्जेचं वहन करणारे अतिनील किरण म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट रेज पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करीत. म्हणून तेव्हा पृथ्वीवरील वातावरण आजच्या सारखे नव्हते. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा तग धरणारे हे जीवाणू एक्स्ट्रीमोफिलिक मानले जातात. सर्वप्रथम तयार झालेले जीवाणू असल्यामुळे त्यांना आर्किबॅक्टेरिया असे नाव दिले गेले.एक ग्रॅम मातीमध्ये सामान्यत: ४ कोटी जीवाणू पेशी असतात आणि एक मिलिलीटर गोड्या पाण्यात दहा लाख जीवाणू पेशी असतात.

Similar questions