जीवापाड जपणे या वाक्यप्रचाराचा अर्थ
Answers
Answered by
6
Answer: this is your answer
खुप काळजी घेणे
Explanation:
Good morning dear ☺️
Answered by
0
Answer:
खूप काळजी घेणे.
Explanation:
Answer:
वाक्यात उपयोग-
- आई वारल्यापासून दिनेशचे वडील त्याला जिवापाड जपतात.
- आईवडील आपल्या मुलांना जीवापाड जपत असतात.
- शेवटच्या क्षणी आपल्या वडिलांनी दिलेले पत्र राजेश अगदी जिवापाड जपत असतो.
- आपली संस्कृती अतिशय महान आहे त्यामुळे तिला जिवापाड जपली पाहिजे.
- काही व्यक्ती त्यांना मिळालेला वारसा अगदी जीवापाड जपत असतात.
- आमच्याकडे असलेल्या पाळीव प्राण्यांना आम्ही जीवापाड जपत असतो.
वरील वाक्यावरून असे लक्षात येते की ज्या वेळेस आपण एखाद्या गोष्टीची अगदी मनापासून काळजी घेतो त्याला जिवापाड जपणे असे म्हणतात.
Similar questions