Environmental Sciences, asked by ralevaishnavi2000, 3 months ago

जैव विविधता हा शब्द सर्वप्रथम कोनी वापरला​

Answers

Answered by Anonymous
3

Answer:

जैव विविधता हा शब्द सर्वप्रथम रेमंड एफ दासमान यांनी वापरला व उपयोग केला.

Explanation:

रेमंड एफ दासमान हे वन्य जीवांच्या अभ्यासक होते. यांनी इ. स. १९६८ मध्ये जैव विविधता या शब्दाचा सर्वप्रथम उपयोग केला. हा शब्द त्यांनी त्यांच्या पुस्तक ‘अ डिफरंट काइंड ऑफ कंट्री’ मध्ये वापरला. हे पुस्तक त्यांनी सामान्य वाचकांसाठी लिहलेली आहे.

Answered by harshalbp0303
0

Explanation:

खालीलपैकी कोणता पर्यावरणाचा मूलभूत घटक है

Similar questions