Science, asked by shumashi2000, 1 month ago

जै विविविधता जपणे का आवश्यक आहे?​

Answers

Answered by tarasings07gmailcom
3

Explanation:

जैवविविधता राखणे हे अत्यंत आवश्यक आहे. पर्यावरणात बदल झाले तरी जनुकीय विविधता टिकून राहते. एका कोणत्याही क्षणी किंवा स्थानी, विशिष्ट सजीवांतील जनुके त्या सजीवाला बदललेल्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यास मदत करतात.

Answered by krushnakanthal
1

Answer:

जैवविविधता हा मानवी संस्कृतीच्या विकासाचा आधारस्तंभ आहे, म्हणून त्याला जपणे फार महत्वाचे आहे.जैव-विविधता गरजा भागविण्यासाठी तसेच पर्यावरणीय संरक्षणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. जैवविविधता पर्यावरणीय संतुलन राखण्यात मदत करते.

Similar questions