Environmental Sciences, asked by mayuribagul2894, 1 month ago

जीवन सत्वचा अभाव निर्माण झाला आहे.​

Answers

Answered by Anonymous
4

Answer:

जीवनसत्त्व “अ” चे कार्य –डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवणे. ज्या बाळामध्ये जीवनसत्त्व ‘अ’ ची कमतरता आहे, त्यांनी पुढील गोष्टींचा आहारात समावेश करावा –

भोपळा, गाजर, पिकलेला आंबा, हिरव्या भाज्या जसे कि पालक, मेथी, हरबरा, दुध, मका, मोड आलेले कडधान्य इ. गोष्टींचे सेवन करावे.

जीवनसत्त्व अ ची कमतरता

Similar questions