World Languages, asked by AnishGanthale, 10 months ago

जीवनातील शालेय संस्काराचे महत्त्व in Marathi in 30 words​

Answers

Answered by abhi8244
6

आपल्या जीवनात आपल्या आई वडलांच्या संस्करानंतर सर्वात महत्वाचे संस्कार म्हणजे शालेय जीवनातल संस्कार.

आई वडिलांकडून मिळालेले संस्कार आपल्याला आपल्या रोजच्या जीवनात उपयोगी पडतात.पण शालेय जीवनातले संस्कार आपले भविष्य निश्चित करतात.

Hope it helps you

Answered by mrudraksh711
2

Answer:

एक चांगला मानव व आदर्श नागरिक बनविण्याची सुरुवात घराघरातूनच व्हायला हवी. चांगल्या सवयीचं आणि चांगल्या संस्काराचं महत्त्व पटवून द्यायला हवं. त्याचे फायदे व तोटे ही समजून द्यायला हवे.

Similar questions