जैवतंत्रज्ञान महणजे काय?
Answers
Answered by
3
father of biology is aris total....
Answered by
10
★उत्तर- जैवतंत्रज्ञान - मानवी फायद्याच्या दृष्टीने सजीवांमध्ये कृत्रिमरीत्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करणारे तंत्रज्ञान म्हणजे जैवतंत्रज्ञान
होय.
जैवतंत्रज्ञानामध्ये विविध विज्ञानशाखांचा समावेश होतो. शेती व औषधनिर्मितीमध्ये जैवतंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. अधिक उत्पादन उच्च प्रतीच्या प्रजाती आणि सोयीस्कर उत्पादने यासाठी शेतीमध्ये ऊती संवर्धनाच्या माध्यमातून निरनिराळे प्रयोग करण्यात येतात. प्रतिजैविके , जीवनसत्वे , संप्रेरके विशेषतः इन्सुलिन यांसारख्या औषधांच्या निर्मितीचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत.
धन्यवाद...

Similar questions
India Languages,
6 months ago
Social Sciences,
6 months ago
English,
6 months ago
English,
1 year ago
Math,
1 year ago