जैवतंत्रज्ञानामध्ये कोणत्या दोन मुख्य तंत्रांचा वापर करतात? का ?
Answers
Answered by
0
Please write in english
Answered by
1
★ उत्तर - जैवतंत्रज्ञानामध्ये जनुकीय अभियांत्रिकी व ऊती संवर्धन या दोन मुख्य तंत्रांचा वापर करतात.कारण- यांचा उपयोग प्रामुख्याने नगदी पिकांचे उत्पादन त्यांच्या प्रजातीमध्ये सुधारणा पर्यावरणीय ताण सहन करण्याच्या क्षमतेत वाढ, लसनिर्मिती, जन्मजात रोगाचे निदान, इंद्रियांचे रोपन , कर्करोग संशोधन प्रयोग शाळेत कृत्रिम त्वचा, कृत्रिम कुर्चा तयार करणे या क्षेत्रात होतो.उती संवर्धनात सजीवाच्या शरीराबाहेर पोषक व निर्जंतुक माध्यमात पेशी किंवा उतींची वाढ करणे.
धन्यवाद...
Similar questions