ज्याला मरण नाही असा
Answers
Answered by
17
अमर
Is the answer
In marathi
Is it helpful
Is the answer
In marathi
Is it helpful
bhagde:
thanks bro
Answered by
8
Answer:
अमर म्हणजे ज्याला मरण नाही असा व्यक्ती. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मृत्यूची भीती असते आणि आपले कुटुंब व मित्रांना सोडून जावे असं कोणालाही वाटत नाही.जगाचा नियम आहे की जो या पृथ्वीवर जन्मला आला आहे त्याचा मरण एक दिवस निश्चित आहेच.
शास्त्रात असेही लिहिले आहे की या पृथ्वीवर असे ८ लोक आहेत जे या जगात अमर आहेत:बजरंगबली,अश्वत्थामा,विभीषण,भगवान परशुराम,ऋषि मार्कण्डेय,राजा बलि,वेदव्यास,कृपाचार्य.
Explanation:
Similar questions
Computer Science,
7 months ago
India Languages,
7 months ago
Business Studies,
7 months ago
Geography,
1 year ago
Math,
1 year ago
Environmental Sciences,
1 year ago