Hindi, asked by somnth225, 1 month ago

ज्याला पत्र पाठवायचे ती व्यक्ती कोण असते

1. प्रती

2.प्रेक्षक

3.प्रति​

Answers

Answered by samruddhishitole4546
6

Answer:

1. प्रती

hope it helps !!!

mark as the brainliest

Answered by rajraaz85
0

Answer:

Answer:प्रति

Answer:प्रतिExplanation:

पत्राचे वेगवेगळे घटक -

मराठी मध्ये औपचारिक पत्र लिहीत असताना काही महत्त्वाच्या घटकांचा समावेश त्या पत्रामध्ये करावा लागतो.

त्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या व आवश्यक घटकांपैकी एक घटक म्हणजे प्रति होय.

प्रति हा घटक पत्र लिहिणार्‍या चा पत्ता आणि दिनांक लिहिल्यानंतर येणारा घटक असतो.

प्रति या घटकांमध्ये ज्याला पत्र पाठवायचे आहे त्याचे नाव व पत्ता येतो. प्रति हा घटक पत्रातील अतिशय महत्त्वाचा घटक असतो कारण ज्या व्यक्ती साठी पत्र लिहित आहे त्या व्यक्तीचे नाव व पत्ता योग्य लिहिणे खूप गरजेचे असते नाहीतर पत्राचा उद्देश पूर्ण होणार नाही.

Similar questions