Math, asked by PragyaTbia, 1 year ago

ज्या वर्गसमीकरणाची मुळे दिलेल्याप्रमाणे आहेत अशी वर्गसमीकरणे तयार करा: 3 व -10

Answers

Answered by hukam0685
9

ज्या वर्गसमीकरणाची मुळे दिलेल्याप्रमाणे आहेत अशी वर्गसमीकरणे तयार करा: 3 व -10

मुळे:

 \alpha = 3\\ \\ \beta = -10 \\ \\
वर्गसमीकरणाची मुळे दिलेल्याप्रमाणे आहेत अशी वर्गसमीकरणे

 {x}^{2} - ( \alpha + \beta )x + \alpha \beta = 0 \\ \\
 \alpha + \beta = 3+(-10) \\ \\ \alpha + \beta = -7 \\ \\ \alpha \beta =(3)(-10)=-30\\ \\

वर्गसमीकरणे:
{x}^{2} - ( - 7 )x + ( - 30) = 0 \\ \\ {x}^{2} + 7x - 30 = 0
Answered by aditi9834
5

Answer:

see the image

..............

Attachments:
Similar questions