Environmental Sciences, asked by harshadpawar984, 3 months ago

जड पाण्याच्या निर्मितीमध्ये हायड्रोजनच्या कोणत्या समस्थानिकांच्या उपयोग होतो​

Answers

Answered by Anonymous
6

Answer:

Explanation:

हायड्रोजन या शब्दाचा ग्रीकमधील अर्थ पाणी तयार करणारा असा होतो. या मूलद्रव्याचा शोध १७६६ मध्ये हेन्री कॅव्हेंडिश या ब्रिटिश संशोधकाने लावला. विश्वामध्ये हे मूलद्रव्य सु. ९२ % असले, तरी पृथ्वीवर त्याचे प्रमाण अल्प आहे. मात्र पाणी,नैसर्गिक वायू अशा संयुगांच्या रूपात हे मूलद्रव्य विपुल प्रमाणात आढळते.

Similar questions