जगाचा कॉफिपॉट म्हणून ब्राझिल देशाला संबोधले का जाते
pranavPRP:
kaunsa school ka he to
Answers
Answered by
3
ब्राज़ील हे देश 40%कॉफ़ी एक्सपोर्ट करतात
Answered by
51
उत्तर :
१. कॉफीच्या उत्पादनात ब्राझीलचा जगात प्रथम क्रमांक लागतो.
२. जगातील कॉफीच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ४० टक्के कॉफीचे उत्पादन ब्राझील देशात होते.
३. ब्राझील देशातून कॉफीची सर्वाधिक प्रमाणावर निर्यात केली जाते.
म्हणून, ब्राझील देशास 'जगाचा कॉफी पॉट' असे संबोधले जाते.
Similar questions