जगाच्या नकाशात विषुववृत्त , मकरवृत्त , कर्कवृत्त दाखवा योग्य ठिकाणी नावे द्या
Answers
Answered by
4
Answer:
कर्कवृत्त (The Tropic of Cancer or, Northern Tropic) हे पृथ्वीवरील पाच प्रमुख अक्षवृत्तांपैकी एक आहे. सूर्य जिथे मध्यान्ही बरोबर डोक्यावर येईल अशा ठिकाणांमधे कर्कवृत्त हे सर्वात उत्तरेकडील अक्षवृत्त होय. कर्कवृत्तावर २१ जून (June Solstice) ह्या दिवशी मध्यान्ही सूर्य बरोबर डोक्यावर येतो.
मकरवृत्त (The Tropic of Capricorn or, Southern Tropic) हे पृथ्वीवरील पाच प्रमूख अक्षवृत्तांपैकी एक आहे. सूर्य जिथे मध्यान्ही बरोबर डोक्यावर येईल अशा ठिकाणांमधे मकरवृत्त हे सर्वात दक्षिणेकडील अक्षवृत्त होय.
Similar questions