जगातील प्रमुख वली पर्वत कोणत्या हालचालींमुळे निर्माण झाले आहेत?
Answers
Answered by
19
★ उत्तर - मंद भु- हालचालींमुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होते. या उर्जालहरींमुळे मृदू खडकांच्या थरावर क्षितिज समांतर व एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या मोठ्या प्रमाणात पडतात. व त्यांची गुंतागुंत वाढते. परिणामी पृष्ठभाग उचलला जातो . व वली पर्वतांची निर्मिती होते.म्हणजेच जगातील प्रमुख वली पर्वत मंद भु- हालचालींच्या पर्वत निर्माणकारी हालचालींमुळे निर्माण झाले आहेत.
धन्यवाद...
Similar questions