आकाश व अवकाश यांमध्ये काय फरक आहे?
Answers
Answered by
4
It is space and cloud
Answered by
19
आकाश म्हणजे पृथ्वीवरील जमीन आणि अंतराळ यांच्यामधील जागा आणि अवकाश म्हणजे
अंतराळ .
आकाश हे सर्वसाधारणपने आपल्या उघड्या डोळ्यांनी सहज दिसते मात्र अवकाश पाहण्यासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारच्या दुर्बिणीची गरज लागते. आकाशात हवा , ढग , ओझोन वायुचा थर या सर्व घटकांचा समावेश होतो आणि अवकाशात तारे ,ग्रह ,आकाशगंगा यांचा समावेश होतो.
आकाशाचे मोजमाप केले जाऊ शकते मात्र अवकाश हे अगण्य आहे. ते मोजण्यापलीकडचे आहे. आकाशातदेखील गुरुत्वाकर्षण लागू होते. मात्र अवकाशात काही ठराविक ग्रहांना सोडले तर उरलेल्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण लागू होत नाही . ऑक्सिजनचे देखील काही प्रमाणत गुरुत्वाकर्षणाप्रमाणेच काहीसे आहे ते आकाशात उपलब्ध आहे पण अवकाशात नाही.
यामुळे आकाश आणि अवकाश यांच्या वेगवेगळ्या संज्ञा आहेत.
Similar questions