आपत्ती पासून बचाव होण्यासाठी किंवा कमीत कमी हानी होण्यासाठी तुम्ही कसे नियोजन कराल?
Answers
Answered by
2
आप्पात्ती पासून बचाव करण्यासाठी व कमीत कमी हानी होण्यासाठी मी पुढीलप्रमाणे नियोजन करेन:
१)आपत्तीची पूर्व सूचना प्राप्त करेन
२)आप्पात्तीशी निगडित दल, त्यांच्याशी संपर्क साधेन
३)त्या आपत्तीविषयी पूर्ण माहिती मिळविण
४)आपत्ती आलीच तर त्या विषयीचे योग्य पावले उचलेन
५) या समस्येचा कोणाला त्रास होऊ नये याची दक्षता घेईन
Similar questions