History, asked by jayeshpinjare, 2 months ago

जगातील सर्वात प्राचीन संस्कृती कोणती​

Answers

Answered by poojarasal6502
2

Answer:

सुमेरियन संस्कृति

Explanation:

जगातील सर्वांत प्राचीन प्रगत संस्कृती. ती प्राचीन मेसोपोटेमियाच्या दक्षिणेकडील प्रदेशात (विद्यमान इराक) नांदत होती.

Answered by rajraaz85
0

Answer:

सुमेरियन संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे. टायग्रीस व युफ्रेटीस या नद्यांच्या भागात सुमेरियन संस्कृतीचा विकास झाला.

इसवी सन पूर्व ४५०० - ४००० या काळात लोकांनी शेती, पशुसंवर्धन, उद्योग-व्यापार व अन्य उद्योगधंदे यावर लक्ष केंद्रित केले. भांडी बनवणे, गवंडीकाम, विणकाम ही काही कामे त्याकाळी लोके करत असत.

गारगोटे यांची पाती बसवलेले खापरी विळे, दगडी कुराडी, खापरी गोफनगुंडे व तांब्याची कुऱ्हाड ही उबेडियन संस्कृतीची प्रमुख वैशिष्ट्ये होती. अनेक नगरे त्याकाळी स्थापन झाली.

सुमेरी यांनी नगरांमध्ये अतिशय सुंदर व भव्य अशी मंदिरे बांधली. आणि नगराभोवती भव्य तटबंदी देखील बांधली.

Similar questions