जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते?
Answers
Answered by
11
मॉसिनराम हे मेघालयातील पूर्व खासी हिल्स जिल्हात असलेले खेडेगाव आहे. शिलॉंगपासून ६५ किलोमीटरवर असलेले हे गाव जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे. येथे वर्षाकाठी तब्बल ११८७२ मिलिमीटर ( ४६७.४ इंच) पाऊस होतो.[१]
मॉसिनरामच्या पावसाच्या नोंदी विचारात घेतल्यानंतर मेघालयामधीलच चेरापुंजी गावाचा जगातील सर्वाधिक पावसाचा दावा संपुष्टात आला आहे.
Similar questions