Science, asked by mahadevikumbhar1988, 9 months ago

जगात सर्वात मोठे फुल कोठे आढळते​

Answers

Answered by bhupesh05raut
0

Answer:

Rafflesia arnoldii जगातील सर्वात मोठे फूल आहे. याचा व्यास एक मीटर (3 फूट) असतो!

हे फुल फक्त सुमात्रा, इंडोनेशिया च्या जंगलांमध्ये आढळते. आणि या फुलाचे आयुष्य फक्त काही दिवसांचे असते.रेफ्लेशिया हे इंडोनेशियाचे राष्ट्रीय फुल आहे.

Rafflesia arnoldii flower ,Indonesia mada sapadta.

Similar questions