जगल डायरीतून तुम्हांला घडलेले वाघिणीचे दर्शन शब्दबद्ध करा.
(आ) लहान मुलं आणि वाघिणीची पिल्लं यांच्यातील साम्य व भेद पाठाधारे स्पष्ट करा.
Answers
Answered by
35
Explanation:
एका घनदाट जंगलातली ही गोष्ट. जंगल खूप खूप मोठ्ठं होतं. हो, गावाहून, शहराहून मोठ्ठं. त्या जंगलात खूप प्राणी राहत असत. लहान प्राणी. मोठे प्राणी. उंच प्राणी, बुटके प्राणी. आळशी प्राणी. चपळ प्राणी. कुणी काळ्या रंगाचे, तर कुणी हिरव्या. कुणी लाल, तर कुणी निळ्या रंगाचे प्राणी. खूप पक्षीही होते. लहान पक्षी. मोठे पक्षी. उडणारे पक्षी. न उडणारे पक्षी. गाणारे पक्षी. न गाणारे पक्षी..
अशा या जंगलात एक छोटंसं तळं होतं. दाट पिंपळाच्या झाडांनी वेढलेलं. त्यात चिंचेची झाडं होती. वडाचं झाड होतं. लिंब होता आणि गुलमोहरही! अशा या तळ्यात दोन मासे राहायचे. एकाचे नाव अत्तू.. दुसऱ्याचे नाव फत्तू.
Similar questions