Hindi, asked by meherma6017, 6 months ago

Jahirat kashachi ahe?

Marathi question

Guys pls give me the answer fast

Answers

Answered by itzheatless
5

Explanation:

ह्या जाहिरातीत एका सोफ्याचा पिढी दर पिढीचा प्रवास दाखवलाय . कृष्णधवल जमान्या पासून ते आज पर्यंतच्या कालावधीतला प्रवासात त्या ठाकूराईंन च्या सोफ्याने बरेच पावसाळे ,चढ,उतार पहिले ,बरीच आदळ आपट झाली पण सोफा आहे त्या स्थितीत मजबूत राहिला ह्याचे एकमेव कारण त्या सोफ्याच्या निर्मिती मध्ये "फेविकॉल" वापरले गेले .

Similar questions