Hindi, asked by santoshwaghmare358, 11 months ago

jahirat lekhan in Marathi ​

Attachments:

Answers

Answered by Hansika4871
11

जाहिरात लेखन म्हणजेच कुठच्याही प्रॉडक्ट, गोष्ट, कला, इत्यादी ह्यांचे सविस्तर माहिती पूर्वक पोस्टर होय.

उदा. समजा जर तुम्ही एक कारखाना चालवता, त्यात तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी जसे साबण, अगरबत्ती व दुसरी कडे गाड्या बनवता. तर ही महिती लोकांपर्यंत पोचवणे हे आपले काम असते (तरच त्यांना तुमच्या प्रॉडक्ट बद्दल समझेल) आणि जाहिरात लेखनाला खूप महत्त्व दिले जाते.

जाहिरात ही दिसायला आकर्षक असली पाहिजे तसेच तिचा आकार न जास्त मोठा, न अगदी छोटा असला पाहिजे. वेगवेगळ्या रंगांनी, चित्रांनी आपण जाहिरात लेखन करू शकतो.

उदा: खाली संगणक क्लासेस ची जाहिरात दाखवली गेली आहे

खुशखबर! खुशखबर! खुशखबर!

राहुल संगणक क्लासेस ह्यांची लवकरच मालाड येते नवीन शाखा उगडणार आहे!

तर तुम्हीही आता संगणक शिकू शकता फक्त काही महिन्यात!

खालील प्रमाणे कोर्सेस उपलब्ध:

मायक्रोसॉफ्ट ऑफिस : ₹५०००/-

सोनी वेगास प्रो: ₹१००००/-

बेसिक कोर्स: ₹३०००/-

पहिल्या २५ व्यक्तींना १० टक्के माफ

मग त्वरा करा!!!

राहुल संगणक क्लासेस

A २०३, राधिका टॉकीज जवळ, मालाड (पूर्व)

Answered by Priatouri
2

कूलरवर जाहिराती लिहिणे

Explanation:

  • उषा कूलरने आपल्यासाठी उष्णता टाळण्याचा एक स्वस्त आणि टिकाऊ मार्ग आणला आहे.
  • या कुलरमुळे आपले वीज बिल इतर कंपन्यांच्या तुलनेत बरेच कमी होईल.
  • हे कूलर कमी खर्चासाठी अधिक जाते.
  • उषा कुलर पोर्टेबल आहे, आपण एका खोलीमधून दुसर्‍या खोलीत सहजपणे ती नेऊ शकता.
  • जेव्हा आपण जाहिरातीच्या एका आठवड्यात कूलर खरेदी करता तेव्हा आपल्याला 20 टक्के अतिरिक्त सूट मिळते.
  • तर आज आपल्या जवळच्या स्टोअरमध्ये उशीर काय आहे आणि उषा कुलरवर होणार्‍या प्रचंड सूटचा फायदा घ्या.

ऐसे और विज्ञापन पढ़ने के लिए दिए गए लिंक को खोले:

दन्त मंजन पर विज्ञापन

brainly.in/question/7143690  

शीतल जल पर विज्ञापन  

brainly.in/question/7668746

Similar questions