India Languages, asked by Lousi4204, 1 year ago

jahirat lekhan on ice ice cream parlour In marathi

Answers

Answered by gadakhsanket
143
नमस्कार,

■ आईस्क्रीम पार्लर (जाहिरात लेखन)-

आरोग्यपूर्ण वातावरणात आरोग्यपूर्ण आईस्क्रीम
★ शीतल आईस्क्रीम ★

ISO प्रमाणपत्र प्राप्त शहरातील एकमेव आईस्क्रीम पार्लर
खूप चविष्ट
खमंग सुगंध आणि स्वादिष्ट चव
पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने निर्मिती
क्रिमी आणि चिजी आईस्क्रीम
नानाविध प्रकारच्या आईस्क्रीम
सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत

# उपलब्ध फ्लेवर-
व्हॅनिला
बटरस्कॉच
चॉकलेट
स्ट्राबेरी
इत्यादी.

पत्ता - शीतल आईस्क्रीम, वसंत मार्केट, यावल, जळगाव-४३६८३८.

संपर्क - ९८६८६८६८६८

धन्यवाद...





Answered by anjalisingh19
70

here your answer

hope it's help u

Attachments:
Similar questions