jahirat lekhan on yog shibir
Answers
Answered by
253
★ उपासना - योग शिबीर -
Mens sana Corpora sana - निरोगी शरीरात मन निर्मळ राहते.
थोडेसे चालल्यावर थकवा येतोय ?
श्वास घ्यायला त्रास होतोय ?
तारुण्यात म्हातारपणाचा अनुभव येतोय ?
मनात भलतेसलते विचार येताहेत ?
एकाग्रता अवघड झालीये ?
होना ? या सगळ्यावर एकच उपाय - योग. मग वाट कसली बघताय. आम्ही येतोय तुमच्या भेटीला. तुमच्या गावात. तुम्हाला योग शिकवायला.
उपयोजक- पतंजली चे निर्माते रामदेव बाबा ।
ठिकाण- यावल, जि. जळगाव
वेळ - 14 जानेवारी 2019.
कृपया इच्छुक व्यक्तींनी अगोदर मसग करून आपल्या येण्याची पूर्वसूचना द्यावी - 8796868678.
धन्यवाद...

preetkhandekar:
thank you
Answered by
180
Answer:
Mark me as brainlist
Follow me
Attachments:
Similar questions