Geography, asked by mahamunimahesh39, 1 month ago

जल शुध्दिकरण केंद्र चे उपयोग लिहा​

Answers

Answered by Anonymous
8

Explanation:

जलशुद्धीकरण केंद्र उपयोग लिहा. 1. See answer. Add answer+5 pts. Log in to add comment.

Answered by ITZURADITYAKING
13

Explanation:

जमिनीवरून वाहणारे किंवा साठविलेले पाणी

पिण्यालायक करण्यासाठी वापरांत आणल्या जाणाऱ्या प्रक्रिया आकृतीच्या रूपात पुढे दाखविल्या आहेत. पाण्याचा स्रोत व त्याची गुणवत्ता, तसेच शुद्ध केलेले पाणी वापरण्याची पद्धत, ह्यांचा विचार करून ह्या प्रक्रियांमध्ये योग्य ते बदल केले जातात.

Similar questions