jalsuraksha project in marathi 10th
Answers
Answer:
नमस्कार विद्यार्थी व शिक्षक बंधूंना सन 2020-21 मध्ये इयत्ता नववी साठी तर सन 2021-22 साठी जलसुरक्षा हा विषय अनिवार्य करण्यात आलेला आहे सदरील जलसुरक्षा विषयाची पुस्तके अजून पर्यंत मार्केटमध्ये तसेच ई-बालभारती वेबसाईट वर उपलब्ध झालेले नव्हते परंतु आता ते ई-बालभारती या वेबसाईटवर उपलब्ध झाले असून सदर पुस्तके पीडीएफ(pdf) स्वरूपात आपण डाउनलोड करू शकता जलसुरक्षा पुस्तक पीडीएफ (pdf) मध्ये डाऊनलोड करण्यासाठी आपण ऑफिशियल ई-बालभारती वेबसाईट वर डाउनलोड करू शकता किंवा खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून सुद्धा आपण सदर पुस्तके डाऊनलोड करू शकता.
पृथ्वीचे ‘बहुरत्ना वसुंधरा’ असे वर्णन केले जाते. पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या रत्नांपैकी पाणी हे एक महत्वाचे संसाधन आहे. पाणी हे एक महत्वाचे नैसर्गिक संसाधन आहे. या पृथ्वीतालावरील सर्व सजीव सृष्टीची निर्मिती ही पाण्यामाधुनच झाली आहे. सर्व सजीवांच्या जीवनाचा आधार पाणी आहे. मानवाचा इतिहास पहिला तर ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात आहे त्या ठिकाणी मानव स्थिरावला आणि त्याचा विकासही तेथेच झाला. मेसोपोटेमिया, इजिप्त, हडप्पा यांसारख्या विविध प्राचीन संस्कृतींचा विकास हा नद्यांच्या किनाऱ्यावर झालेला आढळतो. त्यामुळे उपलब्ध असलेल्या पाण्याच्या काळजीपूर्वक वापर करणे अत्यंत गरजेचे आहे आणि पाण्याचे संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे