• जलविद्युत निर्मितीची कैडे ही पर्यावरणस्नेही आहेत किंवा
माहोर याविषयी तुमचे मत स्पष्ट करा,
उत्तर : जलविदयुत निर्मितीचे काही फायदे आहेत, तर काही
से
D जलविद्युत केंद्रातून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही.
कारण इथे कोणत्याही ज्वलनाची आवश्यकता नसते.
(3) जीजनिर्मिती अखंडितपणे करता येते कारण धरणात पुन्हा पुन्हा
पावसामुळे पाणी भरले जाते.
(4) त्यामुळे वरकरणी जलविद्युत निर्मिती हे पर्यावरणस्नेही
तंत्रज्ञान असावे असे वाटते.
(5) परंतु धरण बांधत असताना धरणाच्या खाली जी जमीन जाते,
त्यामुळे अनेक गावे, शेते आणि स्थानिक लोक विस्थापित होतात
त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होतो.
(6) सुपीक जमीन, जंगले पाण्याखाली येऊ शकतात, त्यामुळे
जैवविविधतेला मोठा धोका पोहोचतो.
वाहत्या पाण्याचा प्रवाह अडवला जातो; त्यामुळे पाण्यातील
सजीवसृष्टीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
(8) पाण्याच्या दाबाखाली भूकंपाची शक्यता वाढते असेही म्हटले
जाते.
कर
Answers
Answered by
1
Answer:
aapne kya likha h
kuch smaj ny aa rha h
by the way
Shreya here ✌️
Explanation:
aap yaad se mere answer ko brainliest mark kr dena aur mujhe follow bhi kr dena aur thanks bhi de dena
please please please ❣️❣️❣️❣️❣️❣️
Answered by
0
Answer:
wese in which class are you.............
Similar questions
Math,
2 months ago
Computer Science,
2 months ago
World Languages,
2 months ago
Math,
4 months ago
Hindi,
4 months ago
Math,
10 months ago